सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती सुरू | Solapur Janata Sahakari Bank Bharti 2022

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2022

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2022 Details

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2022 Solapur Janata Sahakari Bank Ltd is published recruitment notification for Trainee Clerk Posts. Interested candidate can apply before the last date, More detail are given below:-

सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक
 • शैक्षणिक पात्रता – Graduation (10+2+3 Pattern) with 50% Mark (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • मागसवर्गीयांसाठी – 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जुलै 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.sjsbbank.com

How To Apply For SJSB Bank Bharti 2022 | SJSB Bank Recruitment 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sjsbbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. सदर पदांकरिता अर्ज खालीदिलेल्या या संकेतस्थळावर सादर करावे.
 5. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3O8rTmw
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/39BA6AI

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. श्रुती says

  Kontech process hot nahiy call kela call uchlat nahit

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड