सामाजिक न्याय विभागातील अनेक पदे रिक्त, नवीन पदभरती जाहिरात…. | Social Justice Bharti 2026

Social Justice Bharti 2026

Social Justice Bharti 2026 – सामाजिक न्याय विभागातून पदोन्नतीद्वारे भरण्यात येणारी राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षांची सात पदे मागील आठ वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत असून सामाजिक न्याय विभागातील अधिकारीच ‘न्याया’च्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांत जिल्हा जातप्रमाणपत्र वैधता पडताळणी समित्या कार्यरत आहेत. या विभागात सह आयुक्तांची चार पदे असून त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. तसेच उपायुक्त पदावर तीन ते चार वर्षांचा अनुभव झाल्यानंतर सहसचिव पदावर पदोन्नती अपेक्षित असते. मात्र सात ते आठ वर्षांचा अनुभव असूनही अनेक अधिकाऱ्यांना सह आयुक्तपदी पदोन्नती मिळालेली नाही, असेही चित्र आहे. पदोन्नतीचा हक्क असून विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीत लवकर देण्यात येत नाही. अध्यक्षाची सात पदे निर्माण केली असली तरी एकाही अधिकाऱ्याला त्याचा लाभमिळाला नाही. विभागाने नियमानुसार ही पदे लवकर भरायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.


 

: : Old Details : : 

Social Justice  Bharti 2025:Ministry of Social Justice and Empowerment, Department of Social Justice & Empowerment has given a Notification for the Recruitment of “Young professionals – State Coordinators”. There are a total of 49 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 04th December 2025. For more details about Social Justice  Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग अंतर्गत “तरुण व्यावसायिक – राज्य समन्वयक” पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 आहे.

 Social Justice Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Social Justice Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
तरुण व्यावसायिक – राज्य समन्वयक49

Educational Qualification For Social Justice Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तरुण व्यावसायिक – राज्य समन्वयकGraduate with Sixty percent marks in any discipline from institutes ranked by Ministry of Education

Salary Details For Social Justice Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
तरुण व्यावसायिक – राज्य समन्वयकRs.75,000/- per month

How To Apply For Social Justice Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For socialjustice.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/G3qHC
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/uLMUc
✅ अधिकृत वेबसाईट
https://socialjustice.gov.in/

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड