SND कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक भारती २०१९
SND College of Pharmacy Nashik Bharti 2019
SND कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल प्राध्यापक, लेखापाल, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल प्राध्यापक, लेखापाल, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – SND कॉलेज ऑफ फार्मसी बाभुळगाव, ता. येवला, जि. नाशिक पिन- ४२३४०१
- मुलाखतीची तारीख – १२ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App