इग्नूतर्फे स्मार्ट इग्नू हॅकाथॉन 2022 नोंदणीची अंतिम तारीख वाढवली; त्वरित नोंदणी करा

Smart IGNOU Hackathon 2022

Smart IGNOU Hackathon 2022

Smart IGNOU Hackathon 2022: Indira Gandhi National Open University has organized Smart IGNOU Hackathon 2022 for which interested candidates can register till 28th February. This program is being initiated by the Ministry of Education. Smart IGNOU Hackathon is a part of Smart India Hackathon 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२ चे आयोजन करण्यात आले असून यासाठी इच्छुक उमेदवारांना २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारने हा कार्यक्रम होत आहे. स्मार्ट इग्नू हॅकाथॉन हा स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२२ चा एक भाग आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एसआयएच २०२२ साठी टीम निवडण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी इग्नू फेब्रुवारी-मार्च २०२२ दरम्यान अंतर्गत हॅकाथॉन म्हणून स्मार्ट इग्नू हॅकेथॉन २०२२ चे आयोजन करत आहे. इच्छुक विद्यार्थी स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२ मध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार्‍या इन-हाउस स्मार्ट इग्नू हॅकाथॉन २०२२, निवडलेल्या संघांना एसआयएच २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाकडून नामनिर्देशित केले जाईल. इग्नूचे सर्व विद्यार्थी स्मार्ट इग्नू हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघात कॉम्प्युटर सायन्सची पार्श्वभूमी असलेले विविध विषयांचे विद्यार्थी, एमसीए आणि बीसीए इत्यादी सदस्य असू शकतात. हॅकाथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

More details of Hackathon 2022 are given on the SIH website. Interested students will have to form a team according to SIH criteria. Candidates will have to submit their problems to the SIH Coordinator by February 28, 2022. Selected teams will be invited to participate in a virtual IGNOU hackathon.

  • इच्छुक विद्यार्थी आपला तपशील [email protected] या ईमेलवर पाठवायचा आहे.
  • स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वास्तविक जीवनातील समस्या आणि विविध सहभागी मंत्रालये आणि विभागांसमोरील आव्हाने सोडवतात आणि सरकारला मदत करुन बक्षिसे जिंकतात.
  • ४५ हून अधिक मंत्रालये आणि विभागांनी समस्या विधाने जाहीर करण्यात आली आहेत.
  • शाळा आणि महाविद्यालय एसपीओसी नोंदणी २६ मार्चपर्यंत खुली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड