लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत मध्ये नोकरीची उत्तम संधी!! “या” पदांच्या विविध रिक्त जागा भरती; | Small Causes Court Mumbai Bharti 2024

Small Causes Court Mumbai Bharti 2024

 

Small Causes Court Mumbai Bharti 2024

Small Causes Court Mumbai Bharti 2024: The recruitment notification is published by Small Causes Court Mumbai to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 179 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about Small Causes Court Mumbai Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या179 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://sccmumbai.dcourts.gov.in/

Small Causes Court Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (श्रेणी-3) 15 पदे
कनिष्ठ लिपिक 89 पदे
शिपाई/हमाल 75 पदे

Salary Details For Small Causes Court Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3) एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिक एस-6 : (19900-63200)
शिपाई/हमाल एस-1 : (15000-47600)

How To Apply For Small Causes Court Mumbai Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sccmumbai.dcourts.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/uBE07
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
https://t.co/DgWdhh9Ue4
✅ अधिकृत वेबसाईट https://sccmumbai.dcourts.gov.in/

 


 

Small Causes Court Mumbai Recruitment 2022 Details

Small Causes Court Mumbai Bharti 2022: Small Causes Court Mumbai is an invited application for the various vacant posts. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. More details are as follows:-

Those who have passed 7th to 10th will get job opportunities. For this, notification has been published on the official website and the details of educational qualification, age limit, experience, last date of application required for the post have been given.

The recruitment notification has been declared from the Small Causes Court Mumbai for interested and eligible candidates to fill various vacancies. The offline applications are invited for the Librarian, Watchman, Sweeper posts. There are a total of 03 vacancies available to fill with the various posts. The job location for this recruitment is Mumbai. Applicants apply offline mode for Small Causes Court Mumbai Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 4th of April 2022. For more details about Mumbai Small Causes Court Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टामध्ये ग्रंथपाल, चौकीदार आणि सफाई कामगार ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी सातवी ते दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून ४ एप्रिल ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.

लघुवाद न्यायालय मुंबई येथे ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्मॉल कॉज कोर्टामध्ये ग्रंथपाल (Librarian), चौकीदार (Watchman), सफाई कामगार (Sweeper) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रंथपाल पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा असावा. उमेदवाराला कॉम्प्युटरचे किमान ज्ञान आणि संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये पगार दिला जाणार आहे.

चौकीदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सातवी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराला कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ते ४७ हजार ६०० रुपये पगार दिला जाणार आहे. सफाई कामगार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सातवी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराला कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ते ४७ हजार ६०० रुपये पगार दिला जाणार आहे.

  • पदाचे नाव – ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/ Diploma in Librarian Science, 7th Pass (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई- 400002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022  आहे.
  • अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपले अर्ज प्रबंधक, लघुवाद न्यायालय,लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ४ एप्रिल ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

How To Apply For Mumbai Small Cause Court Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Small Causes Court Mumbai Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/fSmBCPd
? अर्जाचा नमुना ( ग्रंथपाल)
https://cutt.ly/LSmB85H
? अर्जाचा नमुना (सफाई कामगार)
https://cutt.ly/qSmNrhf
✅ अधिकृत वेबसाईट
districts.ecourts.gov.in 

 

Mumbai Small Causes Court Bharti 2022 Details

? Name of Department Small Causes Court Mumbai
? Recruitment Details Small Causes Court Mumbai Recruitment 2022
? Name of Posts Librarian, Watchman, Sweeper
? No of Posts 03 Vacancies
? Job Location Mumbai
✍? Application Mode Offline
✉️ Address  Manager, Minority Court, Lokmanya Tilak Marg, Dhobi Talao, Mumbai- 400002
✅ Official WebSite districts.ecourts.gov.in

Educational Qualification For Mumbai Small Causes Court Recruitment 2022

Librarian SSC/Diploma
Watchman 7th Class Pass
Sweeper

Small Causes Court Mumbai Recruitment Vacancy Details

Librarian 01 Vacancy
Watchman 01 Vacancy
Sweeper 01 Vacancy

All Important Dates | districts.ecourts.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  4th of April 2022

Small Causes Court Mumbai Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड