Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नागपूर भरती २०१९

Slum Rehabilitation Authority Nagpur Recruitment 2019

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नागपूर येथे विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – खाते अधिकारी (सेवानिवृत्त), सहाय्यक लेखापाल आणि सिव्हिल अभियंता.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी, पदवी/पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतन श्रेणी – ३०,००० /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मनपा इमारत, रचना विश्व कॉम्प्लेक्स जवळ, के.टी. नगर, काटोल रोड, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ (दु. २.०० वा.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड