स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती २०२०

SKDCL Recruitment 2020


SKDCL Recruitment 2020 : स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एसकेडीसीएल) आणि कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन (केडीएमसी) येथे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स इत्यादी व्यावसायिकांना आणि अभियंत्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी इंटर्नशिप प्रोग्राम आयोजित केला आहे. इंटर्नशीपच्या एकूण १७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ & ८ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स इत्यादी व्यावसायिकांना आणि अभियंता
 • पद संख्या – १७४ जागा
 • नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
  • तांत्रिक आणि आरोग्य व्यावसायिक – ७ जुलै २०२० आहे. 
  • आरोग्य व्यावसायिकांसाठी – ८ जुलै २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SKDCL Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2AchuFu
ऑनलाईन अर्ज करा : https://internship.aicte-india.org/


1 Comment
 1. jadhavpradeep922@gmail.com says

  10 पास असेल तर bmc मध्ये जॉब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.