सीताबाई नरगुंडकर कॉलेज नागपूर भरती २०१९
Sitabai Nargundkar College Nagpur Recruitment 2019
सीताबाई नरगुंडकर कॉलेज नागपूर येथे उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मौजी सुकळी टाकळी रोड, हिंगणा, नागपूर-४४११०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१९
- दूरध्वनी क्र. – ०७०४-२७६५५५, ८८८८२४१०३३
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App