सिन्नर तालुक्यात अंगणवाडी मदतनिसांच्या 96 जागा भरणार – Sinnar Anganwadi Bharti 2023
Sinnar Anganwadi Bharti 2023
Sinnar Anganwadi Bharti 2023 – The recruitment process for the vacant Anganwadi Helper posts under the Integrated Child Development Service Scheme Project Sinnar Doa is going to be done. Eligible candidates should apply for this post, Child Development Project Officer Smt. M. S. Bhoye gave. 96 vacant posts of Anganwadi Helpers in Sinnar taluka will be filled under Sinnar Anganwadi Bharti 2023. The minimum educational qualification for this post is 12th pass. Age is between 18 years to 35 years and maximum age limit for widow women will be 40 years. The candidate should be a resident of the same revenue village. Bhoye said that interested and eligible needy women candidates should apply in time on office days between 21st June to 5th July.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर दोन या कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एम. एस. भोये यांनी दिली. सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी मदतनीसांच्या ९६ रिक्त जागा यातून भरल्या जाणार आहेत. या पदासाठीची किमान शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण आहे. वय १८ वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असून विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहणार आहे. उमेदवार हा त्याच महसूली गावाचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी २१ जून ते ५ जुलै या दरम्यान कार्यालयीन दिवशी वेळेत अर्ज करावे असे भोये यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भरती प्रक्रियेतील गावे व कंसात पदसंख्या अशी :
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- जोगलटेंभी, चाव्हणमळा, सोनगिरी, ब्राम्हणवाडे १,खोरे, वडझिरे,क्रेशर,वाघमुंडीदरा, पिंपळे, तमाकरवाडी, ठाणगाव ५, भलेवाडी, आडवाडी १, आडवाडी २, पाडळी, ठानगाव २,
- पांढूर्ली ३, शिवडे १, म्हसाळवाडी, आगासखींड १,आगासखिंड २, बेलू, वडगाव पिंगळा १, भोरमळा, वडगावशिंदेमळा, सोनांबे ३, बेंदवाडी, बोडकेवस्ती, ओढेवाडीगावठा, हरसुले, कोनांबे १, डुबेरे २, अण्णाचामळा,
- धोंडविरनगर, पाटोळे, खताळवस्ती, रामनगर, खळवाडी, मुळमापारवाडी, लोणारवाडी १, कुंदेवाडी १, पाटपिंप्री १, घांगाळवाडी, पाटाचीवस्ती, के पा नगर, बारागावपिंप्री २, सुळेवाडी १, गुळवंच २, गुळवंच ४,निमगाव १,फत्तेपूर,
- मऱ्हळ खुर्द , फुलेनगर, वल्हेवाडी, भोकानी १, वावी १,वावी ३, दुशिंगपुर, पिंपरवाडी, धुमाळवस्ती, पांगरी खु. मिठसागरे २, पाथरे बु , सायाळे, मलढोण, नारोडे वस्ती (देवपूरची), थोरातवस्ती, शहा २, उजनी २, कणकुसेवस्ती, झापेवाडी, सोमठाने १ सोमठाणे २, शिवाचामळा, वाडांगळी १, वडांगळी ३,
- किर्तांगळी, पिंपळगाव, कोमलवाडी, फर्दापूर, जयायोगेश्र्वर नगर, स्वामीसमर्थनगर, केदरपुर, धारणगाव, देवपूरफाटा, चौफुली, सोनेवाडी, कागदरा, लावरेवाडी, आव्हाडवस्ती, बोचरेमळा,मानोरी २ , चास १,नांदूरशिंगोटे २ या अंगणवाडी केंद्रातील एकूण ९६ रिक्त मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अर्जदार उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.