सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Sindhudurg Sahkari Bank Bharti 2025
Sindhudurg Sahkari Bank Offline Application 2025
Sindhudurg Sahkari Bank Bharti 2025
Sindhudurg Sahkari Bank Bharti 2025: Sindhudurg Sahkari Bank Ltd Mumbai, is inviting applications for the vacant posts of “Chief Executive Officer”. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 10 days (07th of February 2025). For more details about Sindhudurg Sahkari Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (07 फेब्रुवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 50 – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड, १३६/१३७, हिरामणी सुपर मार्केट, पहिला मजला, डॉ. एस. एस. राव रोड, लालबाग, मुंबई ४०००१२.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस (07 फेब्रुवारी 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://sindhudurgbank.org/
Educational Qualification For Sindhudurg Sahkari Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | अ) उमेदवार वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा.
ब) एम.कॉम./सी.ए. आय आय.बी./ डिप्लोमा इन को-ऑप. मॅनेजमेंट/ जीडीसी अॅन्ड ओ. प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
How To Apply For Sindhudurg Sahkari Bank Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 दिवस (07 फेब्रुवारी 2025) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sindhudurgbank.org Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/vPALT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://sindhudurgbank.org/ |
Table of Contents