सिंधुदुर्ग जिल्यात विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा!! | Sindhudurg Rojgar Melava 2024

Sindhudurg Rojgar Melava 2024

Sindhudurg Job Fair 2024 

Sindhudurg Rojgar Melava 2024: SINDHUDURG PANDIT DINDAYAL UPADHYAY OFFLINE JOB FAIR 2 has been organized for the BANKING & OPERATIONS. The job fair is scheduled for the 5th August 2024. More details are as follows:-

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिंधुदुर्ग येथे “बँकिंग आणि ऑपरेशन्स” पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर खास महिलांसाठी ऑफलाइन ड्राइव्ह २ आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे.

The job fair has been organized for the various posts. There are a total of various 40+ vacancies available to fill with the various posts. The employment place for this recruitment is Sindhudurg. Interested and eligible candidates can register through the given link mentioned link below before the last date. The fair is on the 5th August 2024. For more details about Sindhudurg Job Fair 2024, visit our website www.MahaBharti.in.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर खास महिलांसाठी ऑफलाइन ड्राइव्ह २
  • पदाचे नाव – बँकिंग आणि ऑपरेशन्स
  • पद संख्या – 40+जागा
  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – नोंदणी (Online Registration)
  • राज्य – महाराष्ट्र
  • जिल्हा सिंधुदुर्ग
  • रोजगार मेळाव्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२४
  • मेळाव्याचा पत्ता – S.R.M College, Kudal

Sindhudurg Mahila Rojgar Melava 2024 Details

PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR SPECIALLY FOR WOMEN’S OFFLINE DRIVE 2
DISTRICT
Private Employer
Female
05-08-2024
05-08-2024
India
Maharashtra
Mumbai
Sindhudurg
S.R.M College, Kudal

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Qualification Required For Sindhudurg Rojgar Melava 2024

 

Sindhudurg Job Fair 2024

Sindhudurg Online Job Fair 2024 Details

Rojgar Malava Details
Sindhudurg Job Fair
Recruitment Bharti Details
Sindhudurg Job Fair 2024
Name of Posts BANKING & OPERATIONS
Total Vacancies 40+Vacancies
Official Website rojgar.mahaswayam.gov.in
How To Apply
Recruitment For Private Employer

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sindhudurg Rojgar Melava 2024

???? जाहिरात
https://shorturl.at/efhkH

Sindhudurg Job Fair 2024 Complete Details

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ चे आयोजन करण्यात आले असून बेरोजगार तरूण-तरुणींना ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे युवक- युवतींनी सहभाग घेऊन आपली नोकरीची निश्चित करावी, असे आवाहन सावंतवाडी भाजप मंडल शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच गोवा राज्यात या नोकऱ्या मिळणार असून त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या कंपन्यांच्या ट्रॅक्टरमध्ये सहभागातून आपली नोकरी निश्चित करावी, असे आवाहन गोंदावळे यांनी केले. तरुण तरुणींना रोजगार नाही असे वारंवार बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यासाठी प्रयत्न करण्याचे काम विशाल परब यांच्या माध्यमातून केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी दिलीप भालेकर, केतन आजगावकर, दीपक पवार, नयन गुरव, किरण राहणे, तेजस माने आदी उपस्थित होते. यावेळी सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ च्या फलकाचे अनावरण अजय गोंदावळे यांच्या हस्ते झाले. हा बेरोजगार मेळावा शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. सुरू होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. जिमखाना सावंतवाडी येथे होणार हा मेळावा सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रोजगार मेळाव्यात अनेक बँका, टाटा मोटर्स मल्टी नॅशनल कंपन्या गोवा राज्यातील सेव्हन व फाईव्ह स्टार्स हॉटेल, मुंबई, पुणे, कोल्हापूर भागातील कंपन्या, उद्योग यात सहभागी होणार आहेत. प्रशिक्षण केंद्राना पत्रे देऊन यात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

 

 

सावंतवाडी ः शिकाऊ उमेदवारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व ज्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्यापही शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेली नाही, अशा जिल्ह्यातील सर्व उमेदवारांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे सोमवारी (ता.८) सकाळी १० वाजता भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी यांनी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    Sindhudurg Rojgar Melava 2023

  2. […] Sindhudurg […]

  3. Rohan Navindra Igave says

    12th pass ahe does mekenik ejiniar ahe msit tely job milanar 12th pass charijalt iti sartifiket ahe

  4. Rohan Navindra Igave says

    12th pass ahe does mekenik ejiniar ahe msit tely job milanar

  5. Mayur says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड