सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५, तात्‍पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर !! | Sindhudurg Police Bharti 2026 Result

Sindhudurg Police Bharti Result

Sindhudurg Police Bharti 2026 Result: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ७८ पदांसाठी घेण्यात आलेल्या शारिरीक मैदानी चाचणी व लेखी परीक्षा यामध्ये प्राप्त गुणांचे व ज्या उमेदवारांकडे एनसीसी चे सी प्रमाणपत्र आहे त्यांना देय असलेले ०५ अतिरीक्त गुण यांचे एकत्रीकरण करुन मुळ कागदपत्र तपासणीच्या अधिन राहून उमेदवारांची तात्पुरती निवडयादी (Provisional Selection List) व प्रतिक्षायादी (Provisional Waiting List) तयार करण्यात आली असून उमेदवारांच्या माहीतीकरीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादी व प्रतिक्षा यादीबाबत काही आक्षेप/हरकती असल्यास, त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात [email protected] या ई मेल वर दि. २४/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सादर करावेत. तद्नंतर आलेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उपरोक्त मेल व्यतिरीक्त इतर कोणत्याही माध्यमाद्वारे प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ तात्‍पुरती निवड यादी व तात्‍पुरती प्रतिक्षा यादी


Sindhudurg Police Result

Sindhudurg Police Bharti 2026 Result: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२४-२०२५ मध्ये रिक्त असलेल्या ०९ पोलीस शिपाई चालक पदांकरीता शारिरीक व मैदानी चाचणी दि.२५/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ या कालावधीत घेण्यात आलेली असून मैदानी चाचणीचा निकाल दि.०२/०३/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा. मुंबई यांचेकडील क्र.अपोमसं/प्रशि /पो.शि.भरती/पो.भ.२०२४-२५/८४/२०२४/३७७, दि.०२/०३/२०२६ अन्वये रिक्त पदांच्या १:१५ या प्रमाणात मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून कौशल्य चाचणीकरीता प्रवर्गनिहाय गुणवत्तेनूसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे https://sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 


Sindhudurg Police Bharti 2026 Result: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२४-२०२५ मध्ये रिक्त असलेल्या ०९ पोलीस शिपाई चालक पदांकरीता शारिरीक व मैदानी चाचणी दि.२५/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ या कालावधीत घेण्यात आलेली असून मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून रिक्त पदांच्या १:१५ या प्रमाणात प्रवर्गनिहाय गुणवत्तेनसार उमेदवारांची कौशल्य/अर्हता चाचणीकरीता यादी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे https://sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर दि.०६/०३/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड