सिंधुदुर्ग DCC बँक निकाल जाहीर, पात्र उमेदवारांची यादी – Sindhudurg DCC Bank Result

Sindhudurg DCC Bank ResultSindhudurg DCC Bank Result is out Now. Candidates can check the result online from following link. In connection with the recruitment process for 73 vacant Clerk positions at the Sindhudurg District Central Cooperative Bank Ltd., Sindhudurg, the Bank has received from IBPS a merit list comprising the top 234 eligible candidates, based on the online examination conducted by IBPS and in accordance with the Bank’s established criteria. This list of eligible candidates is being published on the Bank’s official website; concerned candidates are requested to verify their names and/or Roll Numbers. Interviews for the eligible candidates will commence on April 17, 2026. These interviews will be held at the Head Office of the Sindhudurg District Central Cooperative Bank, Sindhudurg, located at Sindhudurg nagari. The specific date and time of the interview for each eligible candidate will be communicated individually to their registered email address. Candidates are advised to carefully note all instructions provided in their interview call letters and to act accordingly when appearing for the interview.

 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत आय.बी.पी.एस. मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेनुसार बँकेच्या निर्धारीत निकषाप्रमाणे गुणवत्ता यादीतील प्रथम एकूण २३४ पात्र उमेदवारांची यादी आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. सदर पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येत असून, संबंधित उमेदवारांनी आपले नांव / रोल नंबर तपासून घ्यावा. पात्र उमेदवारांची मुलाखत दि.१७/०४/२०२६ पासून घेणेत येईल. सदर मुलाखत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिंधुदुर्ग, प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार असून, मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराला मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे उमेदवाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात येईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना मुलाखत पत्रामध्ये दिलेल्या सर्व सुचनांची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Check & Download Link

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड