खुशखबर! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक पदभरती आज पासून सुरु! । Sindhudurg DCC Bank Bharti 2025
Sindhudurg DCC Bank Online Application 2025
Sindhudurg District Central Co Op Bank Bharti 2025
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: Sindhudurg District Central Co Op Bank, Gondia published an advertisement for the recruitment of “Clerk”. There are a total of 73 vacancies available to fill. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned link. The last date for submission of application is 30th September 2025. For more details about Sindhudurg DCC Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
दि. सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लिपिक
- पदसंख्या – 73 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –गोंदिया
- वयोमर्यादा – 21 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 1500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.sindhudurgdcc.com/
Sindhudurg DCC Bank Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 73 |
Educational Qualification For Sindhudurg DCC Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | Graduate/Post Graduate in any discipline |
How To Apply For Sindhudurg DCC Bank Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.sindhudurgdcc.com Bharti 2025 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/RTNXR |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/PltXC |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.sindhudurgdcc.com/ |
सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे २५० कर्मचारी पदे रिक्त झाली आहेत. राज्याच्या सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात बँकेची ७३ लिपिक पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांची कर्मचारी पद भरती करणाऱ्या नामांकित आयबीपीएस कंपनीकडून हे कर्मचारी भरती करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी मिळणार आहे. ९० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे व गुणवत्तेवर निवड होणार आहे. वयोमर्यादा २१ ते ३८.ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ५ ते ३० सप्टेंबर.परीक्षेपूर्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे गेली अनेक वर्षे बँकेच्या कामकाजावर व ग्राहक सेवेवर परिणाम होत होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, सहकार मंत्री रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार रिक्त पदे भरण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला. व जिल्ह्यातीलच स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी सरकार स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक उमेदवार घेण्यास विशेष परवानगी मिळाली. त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना होईल. तसेच ही भरती राष्ट्रीयकृत बँकांची पदभरती करणाऱ्या व नामांकित असलेल्या आयबीपीएस कंपनीकडून करावी असा निर्णय संचालक मंडळांनी घेतला. त्यामुळे आयबीपीएस कंपनीकडून बँकिंग क्षेत्राच्या परीक्षेला सामोरे जाण्याची संधी येथील उमेदवारांना मिळेल व गुणवत्ता दाखवणाऱ्या उमेदवारांना यात संधी मिळेल. पूर्ण पारदर्शक व गुणवत्तेवर निवड होणार असल्यामुळे कोणतीही वशिलेबाजी किंवा कोणताही गैरप्रकार या भरतीत होणार नसल्याचे स्पष्ट मत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळशेकर यांनी व्यक्त केले. संचालक मंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात ७३ पदांच्या लिपिक भरतीस मान्यता मिळाली. व त्यानुसार ही भरती प्रक्रिया होत आहे.
जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी
- या भरतीत फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- परीक्षा प्रक्रिया
- भरती प्रक्रियेत उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांवर केले जाणार आहे –
- ९० गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा
- १० गुणांची मुलाखत व अनुभव
- निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षणही बँकेमार्फत दिले जाणार आहे.
—
दुसरा टप्पा जानेवारीनंतर
- पहिल्या टप्प्यातील ७३ पदांनंतर, जानेवारी २०२६ नंतर दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल. या टप्प्यात विविध शाखांसाठी मिळून २५० पेक्षा जास्त पदे भरण्याची माहिती बँकेने दिली.
- पारदर्शकतेची हमी
- भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी उमेदवारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
- कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
- संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व निष्पक्ष असेल.
- गुणवत्तेला व मेरिटला प्राधान्य दिले जाणार आहे. असेही बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
- महत्त्वाच्या बाबी.
- अर्ज सादरीकरण : ५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५
- अर्ज करण्याचे संकेतस्थळ : www.sindhudurgdcc.com.
- उमेदवारांना सर्व माहिती संकेतस्थळावर मिळेल.
- वयोमर्यादा : २१ ते ३८ वर्षे (पूर्वी ३५ होती, वाढवून ३८ केली)
- पात्रता : शैक्षणिक योग्यता व अनुभव महत्त्वाचा.
- परीक्षा शुल्क पंधराशे रुपये.
- परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हापसा पणजी मडगाव हे राहतील.
- परीक्षा पद्धत : ९० गुण लेखी परीक्षा + १० गुण मुलाखत/अनुभव
- निवडीनंतर : बँकेमार्फत प्रशिक्षणाची सुविधा.
मागील जाहिराती
Sindhudurg DCC Bank Bharti 2024: Sindhudurg District Central Co-Operative Bank is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Chief Executive Officer” posts. The job location for this recruitment is Sindhudurg. Eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 21st of December 2024. For more details about Sindhudurg DCC Bank Recruitment 2024, and Sindhudurg DCC Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय सिंधुदुर्गनगरी प्लॉट नं. ३२, नवनगर विकास प्राधिकरण, मु.पो.-ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग पिन-४१६८१२.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://sindhudurgdcc.com/
Educational Qualification For Sindhudurg DCC Bank Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | पदवीधर, सीओआयआयबी / डीबीएफ / डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समकक्ष पात्रता किंवा चार्टड अकौंटंट / कॉस्ट अकौंटंट किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. |
How To Apply For Sindhudurg DCC Bank Application
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sindhudurgdcc.com Job | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/adlTX |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/RqgH9 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://sindhudurgdcc.com/ |
Table of Contents