अंगणवाडी मदतनीस पदांची नवीन भरती; अर्ज करण्याची लास्ट डेट! | Sindhudurg Anganwadi Bharti 2023

Sindhudurg Anganwadi Bharti 2023

Sindhudurg Anganwadi Bharti 2023

Sindhudurg Anganwadi Bharti 2023: The latest update for Sindhudurg Anganwadi Recruitment 2023. As per the latest news, The applications is invited from interested and eligible candidates to fill various posts. Tha name of the post is Anganwadi Sevika & Anganwadi Helper. Interested and eligible candidates can apply offline mode before the 16th of March 2023. Further details are as follows:-

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय, प्रकल्प- कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग यांचेकडून कणकवली तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील रिक्त अंगणवाडी सेविका-०५, मिनी अंगणवाडी सेविका-०४ व अंगणवाडी मदतनीस – ३९ पदे भरणेकामी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 मार्च 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. रिक्त पदांचा अंगणवाडी केंद्रनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नावअंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
 • पदसंख्या – 48 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण सिंधुदुर्ग
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प- कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2023 

Sindhudurg Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी सेविका 05 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 04 पदे
अंगणवाडी मदतनीस 39 पदे

How To Apply For Sindhudurg Anganwadi Recruitment 22023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज नमुना व अर्जासोबत सादर करावयाची इतर आवश्यक कागदपत्रे यांचा नमुना संबंधित ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देणेत आलेला आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 आहे.
 •  विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Sindhudurg Anganwadi Vacancy details 2023

Sindhudurg Anganwadi Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sindhudurg Anganwadi Helper Bharti 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/dyB58
✅ अधिकृत वेबसाईट
sindhudurg.nic.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड