सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे भरती २०१९
Siddhant Group of Institution Pune Bharti 2019
सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात वाचावी.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – अध्यक्ष सिद्धांत गटा संस्था, चाकण-तळेगाव रस्ता, पोस्ट-सुदंबरे येथे, ता-मावळ, जि. – पुणे – ४१२१०९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App