SIAC Training Programme 2026
उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे इ. संस्थांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे (Offline Mode) आयोजन सुधारित परीक्षा दि.०२.०८.२०२६ रोजी करण्यात येत आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ प्रवेश प्रक्रियेचे मुदतवाढ वेळापत्रकः-
ऑनलाईन अर्ज सुरूवात दिनांकः ०१.०६.२०२६ ते ३०.०६.२०२६
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०२.०७.२०२६ पर्यंत
प्रवेश परीक्षा दिनांक : ०२.०८.२०२६ (Offline Mode)
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

APPLICATION FORM FOR ENTRANCE EXAMINATION (SIAC-CET-2026-2027)
SIAC Training Programme 2026
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 साठी इच्छुक उमेदवारांना मोफत आणि पूर्णवेळ प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या विविध नामांकित संस्थांमार्फत सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने 19 जुलै 2026 रोजी घेण्यात येणार असून, त्याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना UPSC परीक्षेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल.
या प्रशिक्षण उपक्रमात SIAC मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची विविध प्रादेशिक केंद्रे, यशदा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे यांसारख्या संस्थांचा सहभाग असणार आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकः-
ऑनलाईन अर्ज सुरूवात दिनांकः ०१.०६.२०२६ ते १७.०६.२०२६
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: १९.०६.२०२६ पर्यंत
प्रवेश परीक्षा दिनांक : १९.०७.२०२६ (Offline Mode)
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















