श्यामकिशोर पशिने महाविद्यालय दासगाव भरती २०२०

Shyamkishor Pashine College Dasgaon Recruitment 2020

श्यामकिशोर पशिने कला, वाणिज्य तथा विज्ञान महाविद्यालय दासगाव (बु) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ५ जागा
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्यामकिशोर पशिने कला, वाणिज्य तथा विज्ञान महाविद्यालय दासगाव (बु) प्राचार्य कार्यालय तह.जि.गोंदिया
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2uZQmH3

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप