SHSRC पुणे भरती २०१९
SHSRC Pune Bharti 2019
राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र, महाराष्ट्र, पुणे येथे ग्रंथपाल पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – ग्रंथपाल
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार B. Lib. Sc. किंवा उमेदवाराकडे लायब्ररी विज्ञान पदविका असावी.
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जडत नसावे.
- वेतनश्रेणी – रु. १०,०००/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र, राज्य कुटूंब कल्याण ब्युरो कॅम्पस, अनेक्स इमारत, दुसरा मजला, पुणे रेल्वे स्थानकाच्या मागे, राजा बहादूर मिल रोड, पुणे – ४११००१
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App