श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर भरती २०१९
Shri Siddheshwar Cooperative Factory Ltd Solapur Recruitment 2019
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर येथे विविध पदाच्या १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव –
- उत्पादन विभाग – डे. चीफ केमिस्ट, सिनियर मेन्यू. केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, व्कॉर्डीफ्लमेट, पॅन इनचार्ज, पॅनमॅन (एससीपी), पॅनमॅन
- इंजिनीअरिंग विभाग – इलेक्ट्रिशियन (शुगर फॅक्टरी) इलेक्ट्रिशियन, खलाशी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण – सोलापूर, महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. कुमठे, सोलापूर पो. टिकेकरवाडी, ता. उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – siddheshwarsugar@yahoo.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App