श्री संगमेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी भरती २०१९
Shri Sangameshwar College of Pharmacy Bharti 2019
श्री संगमेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी कमलनगर येथे व्याख्याते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, संगणक ऑपरेटर, लिपीक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारानी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्याख्याते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, संगणक ऑपरेटर, लिपीक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – कमलनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – श्री संगमेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, तहसील व कोर्ट सोनल रोड, कमलनगर.
- फोन. नं – ०८४४५-२८५७१४
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App