श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर येथे नोकरीची संधी
Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021
Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 – Shri Saibaba Sansthan Trust Published an advertise for the 37 vacancies. The interviews are scheduled on 27th & 28th September 2021. More Details are mentioned below.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर (Shri Saibaba Sansthan Trust Shri Saibaba College Shirdi) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021असणार आहे.
या पदांसाठी भरती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
- ग्रंथपाल (Librarian)
- शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
- ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
- शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
JOB TITLE | Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 Details |
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) |
एकूण जागा | 37 Vacancies |
शैक्षणिक पात्रता | UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. |
मुलाखतीचा पत्ता | श्री. साई सभागृह, शिर्डी |
मुलाखतीची तारीख | 27 आणि 28 सप्टेंबर 2021 |
: : मुलाखतीचा पत्ता : :
श्री. साई सभागृह, शिर्डी
मुलाखतीची तारीख – 27 आणि 28 सप्टेंबर 2021