श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ भरती २०१९
Shri Lal Bahadur Shastri Education Board Recruitment 2019
श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध शाळांमध्ये “कामाठी” पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – कामाठी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार ९ वी पास असावा.
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ स्थित गजानन मंदिर रोड, वॉर्ड न. ५३, प्लॉट न. १६, बापट नगर, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App