श्री तुळजाभवानी महाविद्यालय औरंगाबाद भरती २०१९
Shree Tuljabhavani College Aurangabad Recruitment 2019
निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद अंतर्गत श्री तुळजाभवानी महाविद्यालय चित्तेपिंपळगाव येथे प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, सेवक पदांच्या ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, सेवक
- नोकरी ठिकाण – चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- संपर्क क्रमांक – ०२४०-२६४३६३२, ९०४९३४१७२८, ८२७५३१८७२६, ९५२७३९२२५२
- अर्ज करण्याचा पत्ता – श्री तुळजाभवानी महाविद्यालय चित्तेपिंपळगाव, ता. जि. औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App