Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री रतिलाल विरचंद शाह विद्यालय मालेगाव भरती २०१९

Shree Ratilal Virchand Shah Vidyalaya Malegaon Bharti 2019

श्री. रतिलाल विरचंद्र शाह विद्यालय व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव येथे प्राचार्य (उच्च माध्यमिक विभाग), पर्यवेक्षक, शिक्षक, सहाय्यक लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य (उच्च माध्यमिक विभाग), पर्यवेक्षक, शिक्षक, सहाय्यक लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वर्धमान शिक्षण संस्था संचालित श्री. रतिलाल विरचंद्र शाह विद्यालय कांची विद्यामंदिर, रत्नसागर बाग, संगमेश्वर, मालेगाव
  • मुलाखतीची तारीख – २३ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.००)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड