श्री रतिलाल विरचंद शाह विद्यालय मालेगाव भरती २०१९
Shree Ratilal Virchand Shah Vidyalaya Malegaon Bharti 2019
श्री. रतिलाल विरचंद्र शाह विद्यालय व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव येथे प्राचार्य (उच्च माध्यमिक विभाग), पर्यवेक्षक, शिक्षक, सहाय्यक लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य (उच्च माध्यमिक विभाग), पर्यवेक्षक, शिक्षक, सहाय्यक लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मालेगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वर्धमान शिक्षण संस्था संचालित श्री. रतिलाल विरचंद्र शाह विद्यालय कांची विद्यामंदिर, रत्नसागर बाग, संगमेश्वर, मालेगाव
- मुलाखतीची तारीख – २३ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.००)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App