Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज गोंदिया भरती २०२०

Shivprasad Sadanand Jaisawal College Gondia Bharti 2020

शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मो. जिल्हा गोंदिया येथे विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यपक इंग्रजी, सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र, सहाय्यक प्राध्यापक जीवशास्त्र, सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र, लॅब सहाय्यक
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण- गोंदिया
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री दुर्गा एजुकेशन सोसायटी शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय कार्यालय अर्जौनी मोरगाव जिल्हा गोंदिया ४४०१७०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2R7DGXc

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड