शिवगंगा सुझुकी भरती २०१९
Shivganga Suzuki Recruitment 2019
शिवगंगा सुझुकी येथे मोटारसायकल विक्री सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ व २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मोटारसायकल विक्री सल्लागार
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ वर्षे ते ३० वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – शिवगंगा सुझुकी, सकळ ऑफिसजवळ, पार्वती मल्टिप्लेक्सच्या समोर, शिवाजी उद्योगनगर, कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९ व २४ ऑक्टोबर २०१९
- संपर्क क्र – ०२३१ – २६६५३५५, ७०६६२३९२३९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App