Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०१९

Shivaji University Kolhapur Recruitment 2019

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ट अभियंता, समन्वयक, फायर सेफ्टी ऑफिसर, विद्युत सुपरवायजर, सुपरवायजर/ मेस्त्री, महिला नाईट वार्डन, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी सुतारी, रोजंदारी गवंडी, रोजंदारी साउंड सिस्टीम ऑपरेटर, रोजंदारी भांडारपाल, रोजंदारी सहायक नळ कारागीर, रोजंदारी सहायक गवंडी, रोजंदारी क्षेत्रीय कुशल सहायक, रोजंदारी माळी, रोजंदारी फोरमन, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, रोजंदारी शिपाई, प्रयोगशाळा परिचर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा
    • महिला नाईट वार्डन पदाकरिता – ४० ते ६५ वर्षे
  • उर्वरित पदांकरिता वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गाकरिता – १८ ते ३८ वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – १८ ते ४३ वर्षे
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१९
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – १७ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड