शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०१९
Shivaji University Kolhapur Recruitment 2019
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ट अभियंता, समन्वयक, फायर सेफ्टी ऑफिसर, विद्युत सुपरवायजर, सुपरवायजर/ मेस्त्री, महिला नाईट वार्डन, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी सुतारी, रोजंदारी गवंडी, रोजंदारी साउंड सिस्टीम ऑपरेटर, रोजंदारी भांडारपाल, रोजंदारी सहायक नळ कारागीर, रोजंदारी सहायक गवंडी, रोजंदारी क्षेत्रीय कुशल सहायक, रोजंदारी माळी, रोजंदारी फोरमन, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, रोजंदारी शिपाई, प्रयोगशाळा परिचर.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
- वयोमर्यादा –
- महिला नाईट वार्डन पदाकरिता – ४० ते ६५ वर्षे
- उर्वरित पदांकरिता वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गाकरिता – १८ ते ३८ वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – १८ ते ४३ वर्षे
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१९
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख – १७ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App