Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती २०१९

Shirpur Education Society Dhule Bharti 2019

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे येथे टीजीटी, पीजीटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक, लॅब सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावटीजीटी, पीजीटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक, लॅब सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणशिरपूर, धुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री. राजगोपाल सी. भंडारी उपाध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर (धुळे)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड