शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती २०१९

Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2019

शिक्षक सहकारी बँक नागपूर येथे आयटी प्रमुख/ सिस्टम प्रभारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावआयटी प्रमुख/ सिस्टम प्रभारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार संगणक विज्ञान मध्ये बी.ई./ आयटी / किंवा एमसीए / एमसीएस असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० ऑक्टोबर २०१९ रोजी४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप