होणार तब्बल 8,393 सरकारी शिक्षकांची भरती !

Shikshak Bharti Details & Updates – सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना त्यांचं स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झालीय. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं Punjab School Education Department (ERBP) पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात एक मोठी घोषणा केलीय. माहितीनुसार, ही शिक्षक भरती एकूण 8,393 पदांसाठी होईल. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं अधिकृत अधिसूचनाही जारी केलीय. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आलीय.

दरम्यान, अद्याप अर्ज प्रक्रियेची अधिकृत लिंक उपलब्ध झाली नसली, तरी ती लवकरच अर्जदारांसाठी उपलब्ध होणार असल्याचे कळतेय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवार शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक (12 वी) किंवा इतर समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त नर्सरी टीचर एजुकेशनमध्ये (NCTE) डिप्लोमा केला असावा. याशिवाय, उमेदवाराने दहावीत पंजाबी विषयाचा अभ्यासही केलेला असावा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Bhau age baar says

    ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड