श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड येथे विविध पदांची भरती सुरू; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज!! | Shahu Bank Beed Bharti 2025
Shahu Bank Beed Recruitment 2025
Shahu Bank Beed Bharti 2025
Shahu Bank Beed Bharti 2025: Shri Chhatrapati Rajarshi Shahu Urban Co-Op Bank Ltd., Beed Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Branch Development Officer”. There are a total of 10 vacancies available. The job location for this recruitment is Beed. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for submission of applications is 05th of July 2025. For more details about Shahu Bank Beed Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड अंतर्गत “शाखा विकास अधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शाखा विकास अधिकारी
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 30 वर्षे.
- नोकरी ठिकाण – बीड
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/
Shahu Bank Beed Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शाखा विकास अधिकारी | 10 |
Educational Qualification For Shahu Bank Beed Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा विकास अधिकारी | B.E./B.Tech |
How To Apply For Shahu Bank Beed Job 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रत व अनुभव प्रमाणपत्रा सह सर्व कागदपत्राची एक प्रत (Hard Copy) बँकेच्या पत्यावर प्रत्यक्ष जमा करावी अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देण्यात यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For shahubank.com Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://tinyurl.com/ddpzrent |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://tinyurl.com/3rxe5vxz |
✅ अधिकृत वेबसाईट | https://shahubank.com/ |
Table of Contents
Shahu Bank Beed Bharti 2024 Online Application Form Details