संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर भरती 2021
SGIS Kolhapur Bharti 2021
Sanjay Ghodawat International School Kolhapur Bharti 2021 : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे एचआर व्यवस्थापक, सहाय्यक शिक्षक, संगीत, नृत्य शिक्षक, लॅब सहाय्यक, स्टोअर कीपर, परिवहन व्यवस्थापक, बस परिचर पर्यवेक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १४ मार्च २०२१ मुलाखती करिता हजर राहावे.
- पदाचे नाव – एचआर व्यवस्थापक, सहाय्यक शिक्षक, संगीत, नृत्य शिक्षक, लॅब सहाय्यक, स्टोअर कीपर, परिवहन व्यवस्थापक, बस परिचर पर्यवेक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – १४ मार्च २०२१
- मुलाखतिचा पत्ता – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अटिग्रे, जिल्हा कोल्हापूर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.