संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु!! | SGBAU Amravati Bharti 2025

SGBAU Amravati Recruitment 2025

Sant Gadge Baba Amravati University Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025: Sant Gadge Baba Amravati University, is inviting applications for the vacant post of “Contributory Teachers (Various Departments)”. There are various vacancies available to fill with the post. Applicants need to apply through Online Mode. Eligible and interested candidates can apply online through the given mentioned link before the last date. The last date for submission of application is 20th May 2025. For more details about SGBAU Amravati Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत “योगदान देणारे शिक्षक (विविध विभाग)” पदाची एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावयोगदान देणारे शिक्षक (विविध विभाग)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २० मे २०२५ 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sgbau.ac.in/

Educational Qualification For SGBAU Amravati  Recruitment 2025

पदाचे नाव पद संख्या 
योगदान देणारे शिक्षक (विविध विभाग) A Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned / relevant / allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.

How To Apply For SGBAU Amravati Recruitment 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgbau.ac.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/17jBP
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/NKaCm
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sgbau.ac.in/

Sant Gadge Baba Amravati University Bharti 2025

SGBAU Amravati Bharti 2025: Sant Gadge Baba Amravati University, Wahed Khan College of Education, Amravati is inviting applications for the vacant post of “Principal”. There are 01 vacancies available to fill with the post. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is 15 days (15th of May 2025). For more details about SGBAU Amravati Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती वाहेद खान शिक्षण महाविदयालय अंतर्गत “प्राचार्य” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१५ मे २०२५) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्राचार्य
  • पद संख्या –  01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वाहेद खान शिक्षण महाविदयालय, परफेक्ट धरम काटा मागे, नून नगर, वळगाव रोड, अमरावती-४४४६०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ दिवस (१५ मे २०२५)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sgbau.ac.in/

SGBAU Amravati Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य 01

How To Apply For SGBAU Amravati Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१५ मे २०२५) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgbau.ac.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/PSwil
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sgbau.ac.in/

Sant Gadge Baba Amravati University Bharti 2025

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या स्वाक्षरीने २४ जानेवारी रोजी संस्थाचालक अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याच्या नावे त्या अनुषंगाने पत्र पाठविण्यात आले आहे. आता संस्थाचालकांना त्यांच्या स्तरावर असलेल्या रिक्त पदांना शासनाकडून मान्यता मिळवून रिक्त पदे भरता येणार आहेत. हि निश्चितच एक आनंदाची बातमी आहे. 

गत पाच वर्षांपासून महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवर स्थगिती असल्याने कोणतेही पद भरता आले नाही. मात्र राज्यपालांचे प्रधान सचिव यांच्या २६ नोव्हेंबर २०२४ च्या विद्यापीठात पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त पत्राच्या आधारे अमरावती विद्यापीठ कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदांबाबत पदभरती करता येईल, असे कळविले आहे. त्यामुळे महाविद्यालयांत रिक्त पदांची वाणवा संपणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

‘ती’ पदभरती करता येणार
महाविद्यालयाच्या प्राचार्य पदभरतीवर स्थगिती नव्हतीच. आता केवळ राज्य शासनाच्या वित्त विभागाने २०१८ मध्ये पदभरतीला परवानगी दिली होती. त्यात काही वादग्रस्त पदे, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली पदे, संस्था अंतर्गत वाद अशी काही पदे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत, ती पदे आता भरता येणार आहेत. सरसकट पदभरती करता येणार नाही, असे राज्यपालांच्या २६ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रात नमूद आहे, असे विभागाचे उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे म्हणाले.

अमरावती विद्यापीठातील १३ शिक्षक पदभरतीवर स्थगिती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विधानसभा निवडणुकीपूर्वी १३ शिक्षक पदभरतीला मान्यता प्रदान करण्यात आली होती. मात्र, यात काही तांत्रिक बाबींवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे या १३ शिक्षक पदभरतीवर अद्यापही स्थगिती कायम आहे. महाविद्यालयांतील रिक्त पदांचा प्रस्ताव मान्य करून आणण्याची जबाबदारी ही संस्थाचालकांची आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालय ते पुढे राज्य शासन ही सर्व प्रक्रिया संस्थानाच करावी लागेल.

शासनाने नोकरभरतीवरील निर्बंध न उठविल्याने संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी अनुशेष वाढत आहे. सद्यःस्थितीत विद्यापीठाचा डोलारा २६४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर असून ३७ कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत, तर डिसेंबर २०२६ पर्यंत बहुतांश सेवानिवृत्त होत आहेत.नोकरभरतीवरील निर्बंध न उठल्यास येत्या दोन वर्षांत विद्यापीठ बंद पडण्याच्या मार्गावर येईल की काय, अशी स्थिती आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १९९२ मध्ये नोकरभरती झाली आहे. त्यातील अनेक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून उर्वरित सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या वर्षात ३७ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सद्यःस्थितीत शासन मंजूर सात वैधानिक पदांशिवाय मंजूर ४७७ पदांपैकी २४७ कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल २२० पदे रिक्त आहेत. यामध्ये सरळ भरतीची १८० व पदोन्नतीच्या ४० पदांचा समावेश आहे. सरळ भरती विद्यापीठामार्फत केल्या जाते, मात्र त्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यावर निर्बंध कायमच असल्याने पदभरती करणे अशक्य झाले आहे.

२०१० मध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. तो गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात शिथिल करण्यात येऊन एकूण रिक्तपैकी ८० टक्के महत्त्वाची पदे भरण्यास अनुमती देण्यात आली. मात्र त्याचा लाभ जिल्हा परिषदेच्या शालेय विभागास झाला. विद्यापीठ स्तरावरील प्रस्ताव उच्चशिक्षण विभागाकडून पुढे गेला किंवा नाही, याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

विद्यापीठातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याची शिफारस उच्चाधिकार समितीची आहे. यामागे कुशल व पात्र व्यक्तीची निवड करता येईल, असा युक्तिवाद आहे. तथापि ही पदे आयोगामार्फत भरल्यास त्यासाठीची प्रक्रिया व लागणारा कालावधी बघता विद्यापीठातील रिक्त पदांची संख्या आणि कर्मचारी अनुशेष वाढत जाणार आहे. विद्यापीठाच्या आस्थापना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत सद्यःस्थितीतील २५७ कर्मचाऱ्यांपैकी शंभर सव्वाशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तर वर्ष २०३० पर्यंत विद्यापीठ पूर्णतः रिकामे होणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे कर्मचारी भरतीसाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सरळ भरतीस परवानगीची मागणीही करण्यात आली आहे. त्यास मात्र प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे तोकड्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सद्या विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. राज्यात आरूढ झालेल्या नवीन महायुती सरकारकडून विद्यापीठ प्रशासनाला पदभरतीच्या मंजुरीची अपेक्षा असली तरी ती मिळेल, अशी शक्यता सध्याचा कारभार बघता दृष्टिपथात नसल्याचे बोलल्या जात आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून पदभरतीची परवानगी मागितली होती. त्यावर महत्त्वाची ६८ पदे भरण्यास सकारात्मक प्रतिसादही मिळाला. तसा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. मध्यंतरी निवडणुकांमुळे हा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. येत्या काळात त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. संघटना व प्रशासनाचा लढा सुरू असल्याचे विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी सांगितले.

SGBAU Amravati Bharti 2025 : Sant Gadge Baba Amravati University Amravati, Arts Commerce College, Akola is inviting applications for the vacant post of “Assistant Professor, Librarian, Director”. There are 12 vacancies available to fill with the post. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is 10 days (28th of December 2024). For more details about SGBAU Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती , कला वाणिज्य महाविद्यालय, अकोला अंतर्गत “सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, संचालक” पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (28 डिसेंबर 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, संचालक
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तादिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 दिवस (28 डिसेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sgbau.ac.in/

SGBAU Amravati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहायक प्राध्यापक 10
ग्रंथपाल 01
संचालक 01

How To Apply For SGBAU Amravati Recruitment 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (28 डिसेंबर 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgbau.ac.in Job 2024-25

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/yyPer
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sgbau.ac.in/

Sant Gadge Baba Amravati University Bharti 2024

SGBAU Amravati Bharti 2024: Sant Gadge Baba Amravati University, Amravati is inviting applications for the vacant post of “Principal”. There are 01 vacancies available to fill with the post. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is 18th of December 2024. For more details about SGBAU Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत “प्राचार्य” पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्राचार्य
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, विशुद्ध विद्यालय, शिवाजी नगर, यवतमाळ-445001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sgbau.ac.in/

SGBAU Amravati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य 01

How To Apply For SGBAU Amravati Recruitment 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sgbau.ac.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/WhHbA
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sgbau.ac.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    SGBAU Amravati Bharti 2023 Online Application Form

  2. Shriram Shankar dhikar says

    Jobs inpotanes i am berojgar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड