अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती! | SGBAU Amravati Bharti 2023

SGBAU Amravati Bharti 2023

SGBAU Amravati Bharti 2023 details

Teachers will be recruited in the academic department of Sant Gadgebaba Amravati University on contract basis. This issue has been sealed in the meeting of the Management Council, Vice-Chancellor Dr. Pramod Yevle has especially taken the initiative. Vice-Chancellor of the Management Council of the University Dr. It was recently concluded under the chairmanship of Pramod Yevle. It has 34 postgraduate departments in the university premises. The government has approved the number of 122 teachers in this department. But out of these 69 teachers have retired and on the trust of 53 teachers the postgraduate department of the university is running. Along with this, contributing teachers are hired to teach. But in order to increase the quality of education, to provide quality and research-based education to the students, and to develop the students academically, the management council has decided to recruit teachers in the post-graduate departments of the university on a contractual basis under section 103 of the Maharashtra Public University Act 2016.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या विषयाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यात विद्यापीठ परिसरात ३४ पदव्युत्तर विभाग आहेत. या विभागामध्ये १२२ शिक्षकांची संख्या शासनाने मंजूर केली आहे. परंतु यापैकी ६९ शिक्षक सेवानिवृत्त झाले असून ५३ इतक्या शिक्षकांच्या भरवश्यावर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग सुरु आहे. यासोबतच अंशदायी शिक्षकांना शिकविण्याकरीता लावले जातात. परंतु शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार व संशोधनपूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १०३ अन्वये विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

 महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात, त्याठिकाणी सदर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक पदव्युत्तर विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक असला पाहिजे, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रयत्नशील आहेत, तसा पुढाकार सुद्धा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासून संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता कमीतकमी एक विद्यापीठ मान्यताप्राप्त नियमित शिक्षक महाविद्यालयाने भरणे आवश्यक आहे. या संदर्भात लवकरच विद्याशाखांचे अधिष्ठाता नियमावली तयार करणार आहे.

 

पदव्युत्तर शैक्षणिक विभाग स्वायत्त होणार

विद्यापीठ परिसरामध्ये ३४ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत. या शैक्षणिक विभागांना स्वायत्तता मिळावी, त्या विभागांचा विकास व्हावा, संशोधनाचा दर्जा वाढावा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि दर्जेदार विद्यार्थी तयार व्हावेत, या उद्देशाने शैक्षणिक विभागांना स्वायत्तता देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या सभेत विचारविमर्श करण्यात आला. शैक्षणिक स्वायत्ततेबाबतचे नियमावली तयार करून ते अधिष्ठाता मंडळ व त्यानंतर विद्वत परिषदेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


SGBAU Amravati Bharti 2023: The applications invited for “Principal” posts in Matoshri Nanibai Gharphalkar Science College, Babhulgaon, Disttt.- Yavatmal under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications before the 20th of May 2023. The official website of Matoshri Nanibai Gharphalkar Science College is www.mngsciencecollege.ac.in. Further details are as follows:-

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय, बाभुळगाव, जि. यवतमाळ येथे “प्राचार्य” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 20 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावप्राचार्य
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणयवतमाळ
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ, मैंडे चौक, यवतमाळ ४४५१०१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट- www.sgbau.ac.in

SGBAU Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य 01 पद

How To Apply For Sant Gadge Baba Amravati University Jobs 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • पात्रता, /अनुभव/पे स्केल आणि इतर तपशील / शर्तींसाठी विद्यापीठाच्या वेबसाइट www.sgbau.ac.in_and कॉलेजच्या वेबसाइट www.mngsciencecollege.ac.in ला भेट द्या.
 • जे पात्र उमेदवार आधीच सेवेत आहेत त्यांनी योग्य चॅनेलद्वारे अर्ज सादर करावा
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SGBAU Amravati Vacancy details 2023

SGBAU Amravati Vacancy details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mngsciencecollege.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hlnwH
✅ अधिकृत वेबसाईट I
www.sgbau.ac.in
✅ अधिकृत वेबसाईट II
www.mngsciencecollege.ac.in

 


 SGBAU Amravati Bharti 2023 details

SGBAU Amravati Bharti 2023: Vandaniya Rashtrasant Tukdoji Maharaj Shikshan Mahavidyalaya invited applications for appointments of candidates for the vacant posts of “Principal & Assistant Professor” under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 25th of May 2023. The official website of SGBAU is www.sgbau.ac.in. Further details are as follows:-

Vandaniya Rashtrasant Tukdoji Maharaj Shikshan Mahavidyalaya Amravati Bharti 2023

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे “प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 25 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावप्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणअमरावती
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, (बी.एड.) दर्यापूर रोड अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती 444705
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
 • अधिकृत वेबसाईट- www.sgbau.ac.in

SGBAU Amravati Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य  01 पद
सहाय्यक प्राध्यापक 07 पदे

SGBAU Amravati Bharti 2023

How To Apply For SGBAU Jobs 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे.
 • पात्रता / अनुभव / वेतनश्रेणी आणि इतर तपशील / अटींसाठी विद्यापीठाच्या वेबसाइट www.sgbau.ac.in आणि महाविद्यालयाच्या वेबसाइट www.vrtmbed.in ला भेट द्या.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sant Gadge Baba Amravati University Bharti 2023 | www.sgbau.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cmR37
✅ अधिकृत वेबसाईट
www.sgbau.ac.in

 SGBAU Amravati Bharti 2023

SGBAU Amravati Bharti 2023: The applications invited for the various vacant posts of “Superintendent, Chief Clerk, Senior Clerk, Junior Clerk, Accountant. Assistant Librarian, Librarian Attendant, Constable/ Watchman, Driver” posts in Dr. Babasaheb Ambedkar College of Journalism under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications before the 26th of May 2023. Further details are as follows:-

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे “अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावअधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक
 • पदसंख्या – 16 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – अकोला
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र ०६, खडकी ता जि अकोला ४४४००५
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मे 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट- www.sgbau.ac.in

SGBAU Amravati Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
अधीक्षक 01 पद
मुख्य लिपीक 01 पद
वरिष्ठ लिपीक 02 पदे
कनिष्ठ लिपीक 03 पदे
लेखापाल 01 पद
सहायक ग्रंथपाल 01 पद
ग्रंथपाल परिचर 02 पदे
शिपाई/ चौकीदार 04 पदे
वाहन चालक 01 पद

Educational Qualification For SGBAU Amravati  Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधीक्षक Graduate
मुख्य लिपीक Graduate
वरिष्ठ लिपीक Graduate
कनिष्ठ लिपीक 12th pass
लेखापाल M.Com/ B.Com.
सहायक ग्रंथपाल B.Lib
ग्रंथपाल परिचर M.Lib
शिपाई/ चौकीदार 8th pass
वाहन चालक 4th pass

How To Apply For Sant Gadge Baba Amravati University Jobs 

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • शैक्षणीक अनुभव प्रमाणपत्र साक्षांकित झेरॉक्स अर्जासोबत जोडावेत
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SGBAU Amravati Vacancy details 2023

SGBAU Amravati Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.sgbau.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ckmpU
✅ अधिकृत वेबसाईट
www.sgbau.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड