राज्य कुटुंब कल्याण ब्युरो अंतर्गत ट्रेनिंग कोर्सेस

SFWB Goa Bharti 2022

SFWB Goa Recruitment 2022 Details

SFWB Goa Bharti 2022: State Family Welfare Bureau has published a new advertisement for  Training Courses. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-

SFWB Goa Training Courses 2022

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, आरोग्य सेवा सांचlलानालय गोवा अंतर्गत गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांबोळी येथे पीसी पीएनडीटी (सेक्स सिलेक्शनचा निषेध) नियम, 2014 अंतर्गत एमबीबीएस डॉक्टरकरीता लेव्हल वन मध्ये सर्टिफिकेट ट्रेनिंग कोर्सेसच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • कोर्सेस नाव – डी फंडामेंटल्स अबडोमिनो पेल्विक अल्टोसोनोग्राफी
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यालय, राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, आरोग्य सेवा सांचलनालय गोवा, कांपाल, पणजी गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022

अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.

Important Links For SFWB Goa Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3ESsseH
✅ अधिकृत वेबसाईट
nhm.goa.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड