Sevak Kalyan Nidhi Yojna 2024
कोल्हापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ‘सेवक कल्याण निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा कर्मचाऱ्यांकडून १०० रुपये वर्गणी स्वरूपात जमा करून गरजू कर्मचाऱ्यांना आकस्मिक खर्च, शिक्षण, व वैद्यकीय कारणांसाठी मदत केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या योजनेचे उद्दिष्ट प्रशासकीय सेवकांना तातडीच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत व कर्ज उपलब्ध करून देणे आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली असून, ३६ हप्त्यांत पगारातून परतफेडीची सुविधा देण्यात येणार आहे. कर्जावर ६% व्याजदर असेल, आणि सभासदांच्या निधनाच्या स्थितीत ७ हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे.
वर्गणी स्वरूपात जमा झालेल्या रकमेपैकी ९५% रक्कम कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर परत दिली जाईल. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ता. ७ जून रोजी योजनेला मंजुरी दिली असून, ता. १५ ऑक्टोबरला नियमावलीची मंजुरी देण्यात आली आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















