जिल्हा सेतू समिती नांदेड भरती २०१९

Setu Samiti Nanded Bharti 2019


जिल्हा सेतू समिती नांदेड येथे प्रकल्प संचालक, लिपिक तथा लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर / स्टेनो पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाची नावे – प्रकल्प संचालक, लिपिक तथा लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर / स्टेनो.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बाघावी).
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.