SEEPZ Recruitment 2021 Details
SEEPZ Recruitment 2021 : SIPZ-SEZ (Special Economic Zone) is expected to export Crore 300 million. But to achieve this figure, it will be necessary to create five lakh jobs instead of the current 50,000 to 60,000 jobs. With this in view, the Union Ministry of Commerce has started preparations to develop ‘Seepz’. Further details are as follows:-
सीप्झ-सेझमधून (विशेष आर्थिक क्षेत्र) ३०० कोटी डॉलर्सची निर्यात अपेक्षित आहे. परंतु हा आकडा गाठण्यासाठी सध्याच्या ५० ते ६० हजार रोजगाराऐवजी पाच लाख रोजगारांची निर्मिती अत्यावश्यक असेल. त्यादृष्टीने ‘सीप्झ’ला विकसित करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे.
SEEPZ मुंबई भरती जाहिरात प्रकाशित
The infrastructure in the Santacruz Electronics Export Processing Zone (SEEPZ), the country’s first special economic and export zone, dates back to 1973. These facilities are now obsolete. At the same time, the export sector is changing rapidly. That is why the transformation of SIPZ, a special economic zone, is essential. Against this backdrop, the Union Ministry of Commerce has started preparations for the renovation of ‘Seepz’.
सीप्झ-सेझमधून (विशेष आर्थिक क्षेत्र) ३०० कोटी डॉलर्सची निर्यात अपेक्षित आहे. परंतु हा आकडा गाठण्यासाठी सध्याच्या ५० ते ६० हजार रोजगाराऐवजी पाच लाख रोजगारांची निर्मिती अत्यावश्यक असेल. त्यादृष्टीने ‘सीप्झ’ला विकसित करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. पाच लाख नोकऱ्या सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गुंतवणूक येथे येत्या काळात होणार आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















