10 & ITI उत्तीर्णांना संधी!ISRO-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार अंतर्गत 94 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु | SDSC SHAR Bharti 2023
SDSC SHAR Bharti 2023
ISRO SDSC SHAR Bharti 2023
SDSC SHAR Bharti 2023: ISRO – Satish Dhawan Space Center SHAR has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Technician-B, And Draughtsman”. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for online application is the 16th of May 2023. The official website of SDSC SHAR is www.shar.gov.in. More details are as follows:-
ISRO-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-बी, आणि ड्राफ्ट्समन” पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-बी, आणि ड्राफ्ट्समन
- पदसंख्या – 94 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.shar.gov.in
SDSC SHAR Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक सहाय्यक | 12 पदे |
वैज्ञानिक सहाय्यक | 06 पदे |
ग्रंथालय सहाय्यक | 02 पदे |
तंत्रज्ञ-बी | 71 पदे |
ड्राफ्ट्समन | 03 पदे |
Educational Qualification For ISRO SDSC SHAR Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक | First Class Diploma in a relevant field from a recognized University /Institution. (Read PDF for complete details) |
वैज्ञानिक सहाय्यक | First Class B.sc in the Relevant Disciplines from a recognized university. (Read PDF for complete details) |
ग्रंथालय सहाय्यक | First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent from a recognized University/ Institution. |
तंत्रज्ञ-बी | SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in any one of the following trades from NCVT. (Read PDF for complete details) |
ड्राफ्ट्समन | SSLC/SSC pass + ITI/NTC/ NAC in Draughtsman (Civil/ Mechanical) Trade from NCVT |
Salary Details For SDSC SHAR Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक सहाय्यक | Rs. 63,758/- per month |
वैज्ञानिक सहाय्यक | Rs. 63,758/- per month |
ग्रंथालय सहाय्यक | Rs. 63,758/- per month |
तंत्रज्ञ-बी | Rs. 30,814/- per month |
ड्राफ्ट्समन | Rs. 30,814/- per month |
How To Apply For ISRO – Satish Dhawan Space Center Bharti 2023
- अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ISRO SDSC Bharti 2023
The detailed selection process of SDSC SHAR Jobs 2023 is given below.
- Written Objective Exam
- Skill Test (If Required)
- Document Verification
- Medical Test.
SDSC SHAR Bharti 2023 – Important Dates
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For | @ www.shar.gov.in
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dgkQ8 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/pruyX |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.shar.gov.in |
Table of Contents