SCSEG गोवा भरती २०१९
SCSEG Goa Bharti 2019
संजय विशेष शिक्षण केंद्र, गोवा येथे इंग्रजी शिक्षक ग्रेड -I पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – इंग्रजी शिक्षक ग्रेड -I
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Ed , पदव्युत्तर पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – सचिव, विशेष शिक्षण देणारे संजय केंद्र, पुंडलिक नगर, पर्वरी, गोवा
- मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
हो
Sir majhe D.ed jhale aahe special teacher H.I madhe tr mi applied karu sakto ka….with graduate in B.A