Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल नाशिक भरती २०२०

Scottish Academy High School Nashik Bharti 2020

Scottish Academy High School Nashik Bharti 2020 : स्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल नाशिक येथे पर्यवेक्षक, शिक्षक, कार्यालयीन लिपिक, संगणक ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  १९ & २० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावपर्यवेक्षक, शिक्षक, कार्यालयीन लिपिक, संगणक ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – rrriti5@gmail.com
  • मुलाखतीचा पत्तास्कॉटिश अॅॅॅकडमी हायस्कूल, आढाव नगर, नारायण बापू नगर चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक – ४२२१०१
  • मुलाखतीची तारीख – १९ & २० मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Scottish Academy High School Nashik Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/3d78rnX
अधिकृत वेबसाईट : www.scottishacademyschool.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. प्रशांत सी सालकर says

    नमस्कार आपले अप्लिकेशन खूप महत्वाचे आहे पण नाशिक मधील जेवढ्या पण नावाजलेल्या छोट्या मोठ्या कंपनी आहेत त्यांची पण भरती प्रक्रिया दाखवत जावे आणि शक्यतो आय टी आय वेल्डर च्या जाहिरात द्यावी
    धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड