विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती

Scholarship Scheme for Disabilities Students

विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती – Scholarship Scheme for Disabilities Students

Scholarship Scheme for Disabilities Students : विकलांग सबलीकरण विभाग, 1 एप्रिल, 2018 पासून शिक्षणाच्या माध्यमातून विकलांग विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी एक महत्त्वाची योजना, ‘विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती’ कार्यान्वित करीत आहे. या योजनेंतर्गत 6 घटक समाविष्ट असून ज्यात की प्री-मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, उच्च श्रेणी शिक्षण, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप आणि निःशुल्क कोचिंग शिष्यवृत्तीचा समावेश आहे.  सदर महत्त्वाच्या योजनेचे विविर्ण खाली दिलेले आहे.

Scholarship Scheme for Disabilities Students

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

6 शिष्यवृत्ती घटक 

  • प्री-मॅट्रिक
  • पोस्ट मॅट्रिक
  • उच्च श्रेणी शिक्षण
  • राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती
  • राष्ट्रीय फेलोशिप
  • निःशुल्क कोचिंग शिष्यवृत्ती

उपरोक्त सर्व शिष्यवृत्ती 40 टक्क्यांहून अधिक विकलांगता तसेच सक्षम चिकित्सा प्राधिकाऱ्याद्वारे यासंबंधात सादर केल्या गेलेल्या योग्य विकलांग प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लागू आहे. विकलांगता अधिकार अधिनियम, 2016 अनुसार परिभाषित केलेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Priyanka ingale says

    40% अपंगत्व असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड