राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SECA) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित !! | SCEA Pune Recruitment 2026

SCEA Pune Bharti 2026

SCEA Pune Bharti 2026Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of the “Joint Cooperative Election Commissioner, Assistant Cooperative Election Commissioner, Accounts Officer-cum-Cashier/Accountant, Assistant Administrative Officer” post. There are a total of 04 vacancies available to fill posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for SCEA Pune Recruitment 2026. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address or through email before the last date for SCEA Pune Application 2026. The last date is the 28th of July 2026. For more details about SCEA Pune Jobs 2026 , visit our website www.MahaBharti.in.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA) अंतर्गत “सह सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, लेखा अधिकारी तथा रोखलेखापाल, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती २०२६ 

  • पदाचे नाव सह सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, लेखा अधिकारी तथा रोखलेखापाल, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – [email protected]
  •  अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट : scea.maharashtra.gov.in

SCEA Pune Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सह सहकारी निवडणूक आयुक्त01
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त01
लेखा अधिकारी तथा रोखलेखापाल01
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी01

Salary For SCEA Pune Vacancy 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी 
सह सहकारी निवडणूक आयुक्त(एस २३) ६७७०० – २०८७००
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त(एस १५) ४१८०० – १३२३००
लेखा अधिकारी तथा रोखलेखापाल(एस १५) ४१८०० – १३२३००
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी(एस १४) ३८६०० – १२२८००

How To Apply For Sahakar Ayukta Recruitment 2026

  • या भरतीकरिता  ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For sahakarayukta.maharashtra.gov.in Recruitment 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Fdzhk
✅ अधिकृत वेबसाईटscea.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड