मराठा आरक्षण रद्द; मात्र 9 सप्टेंबरपूर्वी झालेले प्रवेश, भरती वैध!
SC Quashes Maharashtra Law Granting Reservation
SC Quashes Maharashtra Law Granting Reservation : The Maratha reservation has been canceled, but the Supreme Court has clarified that medical admissions will remain valid till September 9, 2020.
SC Quashes Maharashtra Law Granting Reservation : मराठा आरक्षण रद्द; मात्र 9 सप्टेंबरपूर्वी झालेले प्रवेश, भरती वैध! – मराठा आरक्षण रद्द झाले आहे, मात्र ९ सप्टेंबर २०२० पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध राहतील असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, राज्य सरकारसमोर सुपर न्यूमररीचाही पर्याय उपलब्ध आहे… जाणून घ्या अधिक माहिती.
५० टक्क्य्यांहून अधिक आरक्षण घटनाबाह्य ठरवत हा कायदा रद्द करण्यात आला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या आरक्षणांतर्गत झाले होते, त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. ९ सप्टेंबर २०२० पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध राहतील असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..