स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 541 PO पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा, नवीन जाहिरात प्रकाशित!
SBI PO Recruitment 2025
SBI PO Bharti 2025- SBI PO Notification 2025
SBI PO Bharti 2025: The State Bank of India (SBI) release its Probationary Officer (PO) Recruitment Notification 2025 – 2026, inviting eligible candidates to apply for 541 Probationary Officers posts. The selected candidates may be posted anywhere in India. Applicants need to apply online mode for SBI PO Bharti 2025. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 14th July 2025. For more details about SBI PO Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
Candidates are requested to apply online through the link given on Bank’s official website https://bank.sbi/web/careers/current-openings. The prospective candidates, who intend to apply for the Post are advised to apply only after carefully reading and understanding the undernoted contents of this notification.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2025-26 ची अधिसूचना जाहीर करणार आली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. एसबीआय पीओ पद हे एक प्रतिष्ठित आणि उच्चवेतन असलेले पद आहे, ज्यामुळे खूप उमेदवारांची त्यासाठी तयारी असते. या नवीन पदभरती जाहिराती अंतर्गत 541 पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. तसेच या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न साठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
SBI PO Bharti 2025 Details in Marathi
- पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
- पदसंख्या – 541 जागा
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
- नोकरी ठिकाण – भारतात कुठेही
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अनारक्षित / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी: रु. ७५०/-
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी: शून्य
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
SBI PO Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | 541 |
Educational Qualification For SBI PO Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) |
|
Salary Details For SBI PO Job 2025-26
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) |
|
Important Dates For SBI PO Job Opening 2025
How To Apply For SBI PO Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbi.co.in PO Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/4UQjU |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/mZH22 |
✅ अधिकृत वेबसाईट |
sbi.co.in |
The recruitment notification has been declared from the State Bank of India for interested and eligible candidates. Applicants are invited for the Probationary Officer (PO) posts. There are 541 Vacancies available to fill. Applicants need to apply Online for SBI PO Recruitment 2025. Interested and eligible candidates can send their application to given address. For more details about SBI PO Application 2025 Details, SBI PO Bharti 2025, SBI PO Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.
State Bank of India PO Online Bharti 2025 Details |
|
🆕 Name of Department | State Bank of India |
🔶 Recruitment Details | SBI PO Bharti 2025 |
👉 Name of Posts | Probationary Officer (PO) |
📍Job Location | — |
✍Application Process | Online |
✅Official WebSite | https://sbi.co.in/ |
Selection Process For State Bank of India PO Exam 2025 |
|
Selection Process | Phase-I: Preliminary Examination:
Phase-II: Main Examination: Phase-III: Comprise of (a) PSYCHOMETRIC TEST (b) GROUP EXERCISE (c) PERSONAL INTERVIEW FINAL SELECTION: |
How to Apply For State Bank of India PO Online Form 2025 |
|
Guidelines for filling online application form | Candidates can apply online only from 24.06.2025 to 14.07.2025. No other mode of application will be accepted.
PRE-REQUISITES FOR APPLYING ONLINE: Candidates should have valid email ID and mobile no. which should be kept active till the declaration of results. It will be essentially required for receiving any communication/ call letters/ advices from the Bank by email/ SMS. |
Salary For State Bank of India PO Selection 2025 |
|
Salary | Presently, the starting basic pay is 48,480/- (Plus 4 advance increments) in the scale of 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 applicable to Junior Management Grade Scale-I. The official will be eligible for DA, HRA, CCA, PF, Contributory Pension Fund i.e., NPS, LFC, Medical Facility, Lease rental facility etc. and other allowances & perquisites as per rules in force from time to time. |
State Bank of India PO Vacancy Details |
|
Vacancy | |
All Important Dates SBI PO Notification 2025 |
|
⏰Last Date | |
www.sbi.co.in PO Recruitment 2025 Important Links |
|
📑 Advertisement | READ PDF |
👉 Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
SBI PO Bharti 2024: The State Bank of India (SBI) release its Probationary Officer (PO) Recruitment Notification 2024 – 2025, inviting eligible candidates to apply for one of the most sought-after positions in the banking sector. The SBI PO exam offers a prestigious career opportunity for those aspiring to join India’s largest public sector bank.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2024-25 ची अधिसूचना जाहीर करणार आली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. एसबीआय पीओ पद हे एक प्रतिष्ठित आणि उच्चवेतन असलेले पद आहे, ज्यामुळे खूप उमेदवारांची त्यासाठी तयारी असते. या नवीन पदभरती जाहिराती अंतर्गत ६०० पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२५ आहे. तसेच या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न साठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
SBI PO Bharti 2024 Details in Marathi
- पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
- पदसंख्या – ६ ० ० जागा
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 December 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
16 January 202519 January 2025 - अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
SBI PO Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | 600 |
Educational Qualification For SBI PO Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government. |
Salary Details For SBI PO Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
परिविक्षाधीन अधिकारी (PO) | 48,480/- (Plus 4 advance increments) in the scale of 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 applicable to Junior Management Grade Scale-I. |
How To Apply For SBI PO Job 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख
१६ जानेवारी २०२५१९ जानेवारी २०२५आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज शुल्क (अंदाजित)
श्रेणी | अर्ज शुल्क (₹) |
---|---|
सामान्य / OBC / EWS | 750/- |
SC / ST / PWD | शुल्क नाही |
निवड प्रक्रिया
SBI PO निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होते:
- प्राथमिक परीक्षा: हे एक ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा असते.
- मुख्य परीक्षा: यात वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
- मुलाखत आणि गटचर्चा: मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या टप्प्यात बोलावले जाते.
प्राथमिक परीक्षेचा स्वरूप
- इंग्रजी भाषा: 30 प्रश्न (20 मिनिटे)
- संख्यात्मक योग्यता: 35 प्रश्न (20 मिनिटे)
- तर्कशक्ती क्षमता: 35 प्रश्न (20 मिनिटे)
- एकूण: 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास
मुख्य परीक्षेचा स्वरूप
- वस्तुनिष्ठ परीक्षा (200 गुण): तर्कशक्ती, डेटा विश्लेषण, सामान्य जागरूकता, आणि इंग्रजी भाषा यांचा समावेश असतो.
- वर्णनात्मक परीक्षा (50 गुण): निबंध आणि पत्रलेखन याचा समावेश असतो.
पगार आणि फायदे
SBI PO ची प्रारंभिक पगार साधारणपणे ₹41,960 प्रति महिना असते. याशिवाय, विविध भत्ते जसे की डीए, एचआरए, प्रवास सवलत, आणि वैद्यकीय फायदे मिळतात. एकूण वार्षिक पॅकेज ₹8-12 लाख पर्यंत असू शकते.
अर्ज कसा करायचा?
- SBIच्या अधिकृत वेबसाइटला (www.sbi.co.in) भेट द्या.
- Careers विभागात जाऊन SBI PO 2024 लिंकवर क्लिक करा.
- अर्ज नोंदणी करा आणि तुमची सर्व माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र).
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सादर करा.
तयारी टिप्स
- परीक्षेचा फॉरमॅट समजून घ्या: दोन्ही परीक्षेच्या स्वरूपाची सविस्तर माहिती घ्या.
- सराव महत्त्वाचा: मॉक टेस्ट आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे फायदेशीर ठरेल.
- सामान्य ज्ञान आणि बँकिंग ज्ञान: चालू घडामोडी आणि बँकिंग क्षेत्राबद्दल अपडेट राहा.
- वेग आणि अचूकता: दोन्ही गोष्टी प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत महत्त्वाच्या असतात.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbi.co.in PO Recruitment 2024
|
|
👉 सिल्याबस आणि एक्साम पटर्न PDF |
https://shorturl.at/TVNON |
📑 PDF जाहिरात |
https://bit.ly/3xFKr7l |
👉ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3suOMsc |
✅ अधिकृत वेबसाईट |
sbi.co.in |
SBI PO 2024 Details in English
Important Dates (Tentative) For SBI PO Notification PDF
- Release of Notification: Expected in September/October 2024
- Online Registration Begins: September/October 2024
- Last Date for Online Application: October 2024
- Preliminary Exam Dates: November 2024
- Main Exam Dates: December 2024
- Interview & Group Exercises: January/February 2025
- Final Result Declaration: March/April 2025
SBI PO 2024: Total Vacancies
The number of vacancies for SBI PO 2024 will be announced in the official notification. In previous years, the vacancies have ranged between 1,500 to 2,000.
Eligibility Criteria For SBI Probationary Officer (PO) Recruitment – शैक्षणिक पात्रता
Educational Qualification:
- Candidates must hold a Bachelor’s Degree in any discipline from a recognized university or have an equivalent qualification recognized by the central government.
- Candidates appearing in the final year of their degree are also eligible to apply, provided they produce proof of having passed the degree examination at the time of the interview.
Age Limit For SBI PO Recruitment 2024 – वयोमर्यादा
- The candidate’s age must be between 21 to 30 years as of the specified date in the notification.
- Relaxation in the upper age limit is applicable for reserved categories as per government norms.
Application Fee (Tentative) For SBI PO Notification 2024 – अर्ज शुल्क (अंदाजित)
Category | Application Fee (₹) |
---|---|
General/OBC/EWS | 750/- |
SC/ST/PWD | Nil |
The application fee can be paid online through Debit Card, Credit Card, or Net Banking.
Selection Process For SBI PO Bharti 2024 – निवड प्रक्रिया
The SBI PO selection process consists of three stages:
- Preliminary Examination: This is an objective test, qualifying in nature.
- Main Examination: This consists of objective and descriptive sections.
- Interview & Group Exercises: Candidates qualifying in the main examination are called for an interview and group exercises.
Preliminary Exam Pattern
- English Language: 30 Questions (20 minutes)
- Quantitative Aptitude: 35 Questions (20 minutes)
- Reasoning Ability: 35 Questions (20 minutes)
- Total: 100 Questions, 100 Marks, 1 Hour Duration
Main Exam Pattern
- Objective Test (200 Marks): Consists of Reasoning, Data Interpretation, General Awareness, and English Language.
- Descriptive Test (50 Marks): Includes Essay and Letter Writing.
Salary & Benefits For SBI PO Recruitment 2024
The SBI PO starting salary is highly competitive, with a basic pay of ₹41,960 per month (in the scale of ₹36,000-₹63,840). Additionally, POs are entitled to a range of benefits, including DA, HRA, Medical Insurance, Leave Travel Concessions, and more. The total compensation package, including allowances, can go up to ₹8-12 lakhs per annum depending on the location and other factors.
How to Apply For SBI PO Bharti 2024
- Visit the official SBI website: www.sbi.co.in.
- Click on the Careers tab and find the link for SBI PO 2024 Notification.
- Complete the online registration, fill in your personal, academic, and professional details.
- Upload the required documents such as a photograph, signature, and ID proof.
- Pay the application fee via online payment methods and submit your application.
SBI PO Bharti 2024 Preparation Tips
- Understand the Exam Pattern: Be familiar with the structure of both preliminary and main exams.
- Practice Regularly: Focus on mock tests, previous year papers, and time management.
- Current Affairs & Banking Knowledge: Prepare thoroughly for the General Awareness section, especially on banking, finance, and current events.
- Focus on Accuracy and Speed: Both are crucial for clearing the preliminary and main exams.
Table of Contents