SBI PO 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा..| SBI PO Admit Card 2025
SBI PO Admit Card 2025
SBI PO Bharti 2025 Call Letter Download
SBI PO Admit Card 2025 – SBI PO Recruitment 2025 Examiantions Prelims Admit Cards is published on website. Candidates can download their admit card from the given link below. As per the notification. More details & updates will keep coming to mahabharti.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून SBI PO २०२५ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करू शकतात.
पायरी १: प्रथम उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट @sbi.co.in ला भेट द्यावी लागेल.
पायरी २: करिअर पेजवर, उमेदवारांना ‘चालू रिक्त जागा’ साठी लिंक मिळेल.
पायरी ३: तेथे तुम्हाला PO भरतीसाठी लिंक मिळेल ज्यावर ‘”प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती (जाहिरात क्रमांक CRPD/PO/२०२३-२४/१९)” असे लिहिलेले असेल.
पायरी ४: आता प्राथमिक परीक्षेसाठी कॉल लेटरवर क्लिक करा आणि ते एका नवीन पेजवर उघडा.
Download SBI PO Admit Card – Click Here
SBI PO Recruitment 2025 Examiantions Admit Cards will be publishd soon in 3rd or Fourth week of Feb 2025. As per the notification. More details & updates will keep coming to mahabharti.in
SBI PO भर्ती 2025 भरती परीक्षा ८, १६ आणि २४ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. SBI च्या विभागाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार आता परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा
मागील अपडेट्स
|
Phase-1: SBI PO Preliminary Examination
This is an online examination where the candidates must solve the question paper in one 1 hour for 100 marks. A negative marking of ¼ marks for each incorrect answer will be applicable. The test consists of 3 sections. Candidates must know that the sectional cut-off in the Preliminary Exam has been removed and the overall score of all the sections will be considered for selection to the next round. The section-wise division of the marks is given below:
SBI PO 2025 Prelims Exam Pattern | ||||
S.No. | Name of Tests(Objective) | No. of Questions | Maximum Marks | Duration |
1 | English Language | 40 | 40 | 20 Minutes |
2 | Numerical Ability | 30 | 30 | 20 Minutes |
3 | Reasoning Ability | 30 | 30 | 20 Minutes |
Total | 100 | 100 | 1 Hour |
कॉल लेटर्स डाउनलोड करण्याची अधिकृत लिंक लवकरच प्रकाशित होईल
Table of Contents