Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SBI कार्ड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | SBI Card Bharti 2022

SBI Card Bharti 2022

SBI Card Application 2022 Complete Details

SBI Card Bharti 2022 : SBI Card has published the recruitment notification for various vacant posts. Interested and eligible candidate can apply before the last date. More detail are given below:-

SBI कार्ड अंतर्गत “व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी” पदांच्या विविध रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च & 20, 26, 27, 30 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च & 20, 26, 27, 30 एप्रिल 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट –www.sbicard.com

How To Apply For SBI Card Jobs 2022

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sbicard.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SBI Card Bharti 2022 Details
? PDF जाहिरात -1 : https://cutt.ly/0AsbsHK
? PDF जाहिरात -2: https://cutt.ly/PAsbTic
? PDF जाहिरात -3: https://cutt.ly/7Asngry 
? PDF जाहिरात -4: https://cutt.ly/tAsnblq
? PDF जाहिरात -5: https://cutt.ly/jAsnByD
? PDF जाहिरात -6: https://cutt.ly/IAsmprA
ऑनलाईन अर्ज करा : https://cutt.ly/nAsvyt2 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Satish Rathod says

    Hello

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड